Slider Image
सूचना

ग्रामपंचायत सेवा

महाराष्ट्र राज्य प्रशासन

श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस
श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
सौ. सुनेत्रा पवार
माननीय उपमुख्यमंत्री
सौ. सुनेत्रा पवार
श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. जयकुमार गोरे
श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. योगेश कदम
श्री.गणेश नाईक
मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पालघर जिल्हा
श्री.गणेश नाईक

जिल्हा परिषद / पंचायत समिती प्रशासन

श्री. मनाेज रानडे साहेब
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (भा.प्र.से.)
श्री. मनाेज रानडे साहेब
श्री.रवींद्र शिंदे
मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री.रवींद्र शिंदे
श्री. अशोक पाटील
मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)
श्री. अशोक पाटील
श्री. वैभव भाऊराव शिंदे
माननीय गटविकास अधिकारी (उ.श्रे.)
श्री. वैभव भाऊराव शिंदे


गावाविषयी माहिती

ग्रामपंचायत डाकीवली  ही महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा  तालुक्यातील एक प्रगतशील ग्रामपंचायत आहे.

सदर ग्रामपंचायत  डाकीवली महसूल गाव आहे

१.डाकीवली ग्रामपंचायत हे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेले एक ग्रामपंचायत आहे, जेथे प्रामुख्याने मराठी बोलीभाषा बोलली जाते,पिनकोड ४२१३१२ आहे आणि ते वाडा तालुक्याच्या जवळ (सुमारे २० किमी) आहे, तर जिल्ह्याचे ठिकाण पालघर सुमारे ६० किमी दूर आहे, हि ग्रामपंचायत  नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. ग्रामपंचायत हद्दीतून तानसा  नदी जात असून, ती गावाची जीवनदायीनी आहे.

. २०११ च्या जनगणनेनुसार १३५८  लोकसंख्या आहे ,हे गाव उत्तर कोकणातील वाडा तालुक्यात येते आणि एक शांत, ग्रामीण भाग आहे, जिथे शेती आणि स्थानिक जीवनशैली आढळते. 

.  sc,st ,obc  लोकवस्तीचे असून, वाडा तालुक्याच्या उत्तरेकडील भागात येते आणि गौण  खनिजाच गाव म्हणून ओळखले जाते.

मुख्य माहिती:

सन २०११ च्या जनगणनेनुसार या ग्रामपंचायत ची  लोकसंख्या सुमारे १३५८  आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १  , अंगणवाडी केंद्रे ०२  , तसेच तुकाराम मंदिर,गावदेवी मंदिर ,गणेश मंदिर अशी शैक्षणिक व सामाजिक सुविधा उपलब्ध आहेत. ग्रामपंचायत क्षेत्रात पिण्याच्या पाण्याच्या    सोईसाठी हातपंप, विद्युतपंप , विहिरी तसेच  नळपाणी पुरवठा योजना कार्यरत आहेत,ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गावदेवी मंदिरा जवळ एक मोठा तलाव आहे

गावातील बहुतांश लोक शासकीय कर्मचारी असून काही लोक  शेती ,भाजीपाला लागवड सुद्धा करतात .

डाकीवली ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत  गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणत आहे.  

ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

डाकीवली  ग्रामपंचायत आज वाडा  तालुक्यातील एक आदर्श सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारी ग्रामपंचायत  म्हणून ओळखली जाते.


लोकसंख्या आकडेवारी


340
1358
800
558
Logo 1
Logo 2
Logo 4
Logo 5
Logo 6
Logo 7